10 वी पास महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये जागांसाठी ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी भरती 2023 
| Maharashtra Post office gramin dak sevak bharti 2023 For 3154 Posts Apply Online

    

नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी भरती निघाली आहे. Gramin dak sevak bharti 2023 बद्दलचे अधिकृत जाहिरात  https://indiapostgdsonline.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार 23 ऑगस्ट 2023पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज कसा करायचा शिक्षण पात्र वयाची पगार अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.



एकुण जागा | Maharashtra Post office bharti 2023 Toatal Posts


महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती मध्ये एकूण 3154 जागा आहे. परंतु या भरतीमध्ये पूर्ण भारतात 30,041 जागा आहेत. ज्या जागा प्रत्येक राज्यांमध्ये विभागल्या गेल्या आहेत.
एकुण पद संख्या - 3154 जागा


शिक्षण पात्रता | Maharashtra Post office GDS bharti 2023 Education Qualification Details

  1. उमेदवार हा 10 वी पास असावा. 


  2 .तसेच मूलभूत संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. 

  3  .सायकल चालवता आली पाहिजे.

सुचना : कम्प्युटर कोर्सची आवश्यकता नाही तुमची भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी वेळ दिला जातो.


वयाची अट | Maharashtra Post office bharti 2023 Age limit

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय  23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्ष असायला पाहिजे. तसेच कॅटेगिरी नुसार वयामध्ये सूट दिली जाते.


1) SC/ST कॅटेगिरी साठी 5 वर्ष 


2) OBC कॅटेगिरी साठी 3 वर्ष


3) EWS कॅटेगिरी साठी वाढीव वय नाही


4) PwD कॅटेगिरी साठी 10 वर्ष


5) PwD+OBC कॅटेगिरी साठी 13 वर्ष


6) PwD+SC/ST कॅटेगिरी साठी 15 वर्ष



नोकरी ठिकाण (Job Location) - संपूर्ण महाराष्ट्र व गोवा


अर्ज करण्याची फी | Post office bharti 2023 Maharashtra Application Form Fee


 पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र फॉर्म भरण्यासाठी General (Open) /OBC/EWS कॅटेगिरी साठी 100 रुपये फी आहे. 

तर SC/ST/PWD/महिला साठी कोणत्याही प्रकारची फी नाही ते मोफत फॉर्म भरू शकता.

जाहिरात PDF | Post office bharti 2023 in Maharashtra Notification PDF

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 जाहिरात pdf डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिले आहे. जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला भरती बद्दलची अधिक व अतिरिक्त माहिती मिळून जाईल. त्यामुळे भरती फॉर्म भरण्यासाठी जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की वाचा.



अर्ज करण्याची वेबसाईट | Maharashtra Post office bharti 2023 Apply Online


महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी. फार्म भरण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून फॉर्म भरू शकता. मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.


अर्ज करण्याची वेबसाईट - https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx#


आवश्यक डॉक्युमेंट्स | Maharashtra Post office bharti 2023 document list

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे


1) दहावी पास झाल्याचे मार्कशीट


2) फोटो, सही,


3) आधार कार्ड


4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर


अर्ज कसा करायचा | How to Apply Online Maharashtra Post office Gramin Dak Sevak Bharti 2023

महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


1) अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करण्याचे वेबसाईट वरती क्लिक करा.


2) त्यानंतर Stage 1. Registration या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. 


3) आता Stage 2. Apply online या पर्यायावर क्लिक करून. तुमची शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.


4) तसेच Job Preference निवडा ऑनलाइन पद्धतीने तिचा भरणा करा.


5) आता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून घ्या. | Maharashtra Post office bharti 2



Maharashtra Post Office Notification 2023 Details


Department
Name                          Indian post         



Recruitment              maharashtra Dak vibhag Bharti
Name                            


Total
Vacancy                        3154+



Educational                     10th pass
 Qualification


Age Limit                        18 to 40


Apply
Last Date                       23 August 2023
                      
                           
 Fee                   General/OBC/EWS: Rs.100 (Others: No Fees)


Job Location         India (Maharashtra
Official 
                        

Official
Website                maharashtrapost.gov.in




 सुचना - सदर जागेची माहिती ही google च्या साय्याने घेतली ती तपासून पहावी असून कृपया official website वरून माहिती घ्यावी.